सातबारा Watch

← पटवर्धन कुरोली

Ferfar #10159 · पटवर्धन कुरोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/1/ड
Talathi
प्रकाश मोहन भिंगारे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर लिहुन देणार : दिग्विजय हरिदास पाटील रा. पटवर्धन कुरोली गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/ड यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिग्विजय हरिदास पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.