सातबारा Watch

← पटवर्धन कुरोली

Ferfar #10182 · पटवर्धन कुरोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
388/1
Talathi
प्रकाश मोहन भिंगारे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र. 414/2026 आदेश दिनांक : 09/09/2027 मा. उपविभागीय अधिकारी सो , पंढरपूर विभाग, पंढरपूर यांचेकडील आरटीएस अपील क्र. 414/2026, आदेश दिनांक 09/09/2026, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 247 अन्वये पारित आदेशानुसार, मौजे पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथील गट नं. 388/1 वरील फेरफार नोंद क्र. 9922 संदर्भात मंडळ अधिकारी, पटवर्धन कुरोली यांनी दिनांक 22/12/2025 रोजी दिलेला नोंद नामंजूर करण्याचा आदेश रद्द करण्यात आला असून, सदर फेरफार नोंद क्र. 9922 ही प्रमाणित करण्यात आली असे.