सातबारा Watch

← पिराचीकुरोली

Ferfar #8297 · पिराचीकुरोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
540/2
Talathi
आप्पा बाबा काळेल
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, लिहुन देणार:- सखुबाई भुजंगराव लोकरे ,सचिन भुजंग लोकरे (खाता क्रमांक :- 14052)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 540/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2768 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0534 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील लिहून देणार यांचे क्षेत्र 0 हे 27.68 आर पो.ख. 0 हे 05.34 आर जमीनीतुन दक्षिण बाजुने पुर्व - पश्चिम चालीचा उजनी कॅनॉल पर्यंत 10 (दहा) फुट रूंदीचा सर्व प्रकारच्या वाहतुकी साठी रस्ता असून सदर रस्त्याचा वापर लिहून घेणार,लिहून देणार व महादेव मारूती नागणे यांनी समाईकात कायमस्वरूपी वंश परंपरे करणेचा आहे.सदर रस्त्याचे क्षेत्र लिहून देणार यांचे शिल्लक राहिलेल्या जमीनीतून कमी करणेचे आहे.सदर रस्त्याचे क्षेत्र सोडून सदर जमीन खरेदी दिली आहे. हक्का सह लिहुन घेणार:- मारूती बाबूराव कौलगे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6168 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 158000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.