Ferfar #8301 · पिराचीकुरोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : अभयसिंह नारायण शिंदे ,नारायण जगन्नाथ शिंदे रा. पिराचीकुरोली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6461-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1777000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 463/4/1, 465/3/अ, 465/3/ब, 465/4/अ/1, 673/2/अ क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभयसिंह नारायण शिंदे ,नारायण जगन्नाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1777000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.