सातबारा Watch

← पिराचीकुरोली

Ferfar #8302 · पिराचीकुरोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
465/2/ब/2
Talathi
आप्पा बाबा काळेल
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा पंढरपूर लिहुन देणार : अभयसिंह नारायण शिंदे , नारायण जगन्नाथ शिंदे रा. पिराचीकुरोली गट नंबर/ सर्वे नंबर 465/2/ब/2 यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1777000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभयसिंह नारायण शिंदे ,नारायण जगन्नाथ शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1777000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.