Ferfar #8319 · पिराचीकुरोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 395/2/अ
- Talathi
- आप्पा बाबा काळेल
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक आँफ इंडिया शाखा भाळवणी
लिहुन देणार : रविराज बाळासाहेब सावंत रा. पिराचीकुरोली गट नंबर/ सर्वे नंबर 395/2/अ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविराज बाळासाहेब सावंत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.