सातबारा Watch

← पिराचीकुरोली

Ferfar #8321 · पिराचीकुरोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
138/2
Talathi
आप्पा बाबा काळेल
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सविताताई को-ऑप क्रेडीट सोसायटी लि वाडीकुरोली लिहुन देणार : दिपक विलास निकम रा. पिराचीकुरोली गट नंबर/ सर्वे नंबर 138/2 यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक विलास निकम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 11/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.