सातबारा Watch

← वाडीकुरोली

Ferfar #3979 · वाडीकुरोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
408/1, 409/2
Talathi
आप्पा बाबा काळेल
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सविताताई को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.वाडीकुरोली ता.पंढरपूर जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : रानू नागु काळे रा. वाडीकुरोली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6455-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1528800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 408/1, 409/2 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रानू नागु काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1528800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.