सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17556 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-22
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
807/2, 807/3
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 30/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/08/2026 लिहुन घेणार : सोलापूर भास्कर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी यश ठाकुर लिहुन देणार : सतिश नरहरी देशमुख यांनी दुय्यम निंबधक पंढरपूर 2 यांचेकडील द्स्त क्रंमाक 4966-2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम दरवर्षी रुपये 51500.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 807/2, 807/3पैकी क्षेत्र - 3.33 हे.आर पो.ख-0.46 हे.आर कालावधि 27 वर्षासाठी सोलापूर भास्कर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी यश ठाकुर यांना भाड्याने दिले. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार- मे. सोलरआर्क इलेक्ट्रीकल्स कंपनी तर्फे धनंजय भास्कर तळेकर (खाता क्रमांक :- 2086) ,