सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17705 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
360/1/6
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-करकंब लिहून घेणार : रफिक बशीर पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 360/1/6 तपशिल : दिनांक 02/01/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-करकंब चा रफीक बशीर पठाण यांच्या नावे र.रु.270000/- कर्ज. - 14793 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.