सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17708 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
138/4
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लि. शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : अमोल दत्तात्रय शिंदे रा. करकंब यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6601-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/4 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल दत्तात्रय शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - विमल दत्तात्रय शिंदे (खाता क्रमांक :- 14756) ,