Ferfar #17709 · करकंब
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि.शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : औदुंबर संभाजी व्यवहारे ,औंदुबर संभाजी व्यवहारे ,मच्छिंद्र संभाजी व्यवहारे रा. करकंब यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6626-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1312/1, 1314/1, 1314/2/ब क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री औदुंबर संभाजी व्यवहारे ,औंदुबर संभाजी व्यवहारे ,मच्छिंद्र संभाजी व्यवहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.