सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17717 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
676
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सुवर्णक्रांती म अ को आँ क्रे सो लि पंढरपूर शा करकंब लिहून घेणार : खंडु सदाशिव नवले यांनी सर्व्हे क्रमांक : 676 तपशिल : दिनांक 21/12/2022 रोजी सुवर्णक्रांती म को ऑप क्रे सो लि वेणेगाव टेंभुर्णी चा खंडु सदाशिव नवले यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 14822 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.