Ferfar #17731 · करकंब
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/1/ब
- Talathi
- अश्विनी सुरेश तोडकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पंढरपूर यांचेसमोर दाखल दिवाणी दावा क्र. 609 /2025 मधील वादी व प्रतिवादी यांच्यात झालेल्या तडजोड पुरशिसानुसार मौजे करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथील गट नं. 141/1/ब पैकी जमिनीचे आपसात वाटप करण्यात आलेले आहे. सदर तडजोडीनुसार खालीलप्रमाणे
1. पांडुरंग किसन उर्फ कृष्णा शिंदे यांना गट नं. 141/1/ब पैकी क्षेत्र 00.40 हे.आर., आकार रु. 00.62, दिशा - पूर्व-दक्षिण कोपऱ्यातील
2. सोमनाथ किसन उर्फ कृष्णा शिंदे व शालन सोमनाथ शिंदे यांना गट नं. 141/1/ब पैकी क्षेत्र 00.40 हे.आर., आकार रु. 00.62, दिशा - दक्षिण-पश्चिम कोपऱ्यातील
3. नारायण किसन उर्फ कृष्णा शिंदे यांना गट नं. 141/1/ब पैकी क्षेत्र 00.40 हे.आर., आकार रु. 00.62, दिशा - उत्तर-पश्चिम कोपऱ्यातील
4. बाळू किसन उर्फ कृष्णा शिंदे यांना गट नं. 141/1/ब पैकी क्षेत्र 00.40 हे.आर., आकार रु. 00.62, दिशा - पूर्व-उत्तर कोपऱ्यातील
टीप : - नारायण कृष्णा शिंदे व बाळु किसन उर्फ कृष्णा शिंदे यांना वाटुन आलेल्या शेतजमीनीमध्ये जाणे येणेसाठी, मालाची वाहतुक ने आण करणेसाठी दावा मिळकतीचे दक्षिण दिशेस असणारा भोसे ते जाधववाडी या रस्त्यापर्यंत जाणेयेणेसाठी सोमनाथ शिंदे यांना वाटुन आलेल्या क्षेत्रातुन 5 फुट व पांडुरंग शिंदे यांना वाटुन आलेल्या क्षेत्रातुन 5 फुट असा एकुण 10 फुट रुंदीचा सामाईक रस्ता पांडुरंग किसन उर्फ कृष्णा शिंदे , सोमनाथ किसन उर्फ कृष्णा शिंदे व शालन सोमनाथ शिंदे , नारायण किसन उर्फ कृष्णा शिंदे , बाळू किसन उर्फ कृष्णा शिंदे यांना सामाईक राहील.
( मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पंढरपूर यांचेसमोर दाखल दिवाणी दावा क्र. 609 /2025 चा तडजोड हुकूमनामा, मा.मुद्रांक जिल्हाधिकारी सो यांचेकडील चु.मु,शु.प्र.क्र.516/2026 जा.क्र.5238/2026 दि.30/09/2026 , मा.तहसिलदार सो पंढरपूर यांचेकडील पत्र क्र.2026/आरटीएस/कावि/1179/2026 दि.19/05/2026 अन्वये नोंद घेतली असे. )