Ferfar #17732 · करकंब
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : कृष्णात शिवाजी मदने ,विक्रम कृष्णात मदने ,संग्राम कृष्णात मदने रा. करकंब यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6703-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 565/3, 609 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णात शिवाजी मदने ,विक्रम कृष्णात मदने ,संग्राम कृष्णात मदने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.