सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17733 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
733/3
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपुर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा करकंब गहाणखत लिहुन देणार : शिवाजी तुकाराम भोंग रा. करकंब यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6705-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 733/3 क्षेत्र 3.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी तुकाराम भोंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.