सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17736 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : करकंब वि.का.सो. करकंब नं 3 लिहुन देणार : दत्तात्रय इस्माईल तेलंग (चौधरी) रा. करकंब यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0.80 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.