Ferfar #17746 · करकंब
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 305/1
- Talathi
- अश्विनी सुरेश तोडकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
सह दुय्यम निबंधक,पंढरपूर-2 यांचेकडील दस्त क्र. 336/2026, दिनांक 20/01/2026 अन्वये मौजे करकंब येथील गट नं. 305/1 मधील भाडेपट्टा करार लिहून देणार भाडेकरू - वैभव अरुण बोराडे व लिहून घेणार जागा मालक - अलका अरुण बोराडे यांच्या संमतीने रद्द करण्यात आला असे.