सातबारा Watch

← पांढरेवाडी

Ferfar #4642 · पांढरेवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
291/1
Talathi
मानसी दत्तात्रय शिंदे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- भारत रामचंद्र माने रा. पांढरेवाडी(खाता क्रमांक1454) यांचे गट/सर्व्हे क्रमांक291/1, बिगरशेती क्षेत्र 20.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती जमिनीपैकी पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील 10.0000 आर.चौ.मी क्षेत्र तसेच सदर खरेदी दिलेल्या बिनशेती जमिनीच्या उत्तर बाजूने पूर्व पश्चिम चालीचा 12 फूट रुंदीचा सामाईक रस्ता सोडलेला आहे. सदर रस्त्याची हद्द क्षेत्र सोडून सदर बिनशेती जमिनी खरेदी दिलेली आहे. लिहुन घेणार : पृथ्वीराज नवनाथ शिंदे ,राजू मनोहर जाधव ,लक्ष्मण शामराव नवगिरे - - -, (खाता क्रमांक :-2221)गट/सर्व्हे क्रमांक 291/1 बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6475 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.