सातबारा Watch

← पांढरेवाडी

Ferfar #4656 · पांढरेवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/1
Talathi
मानसी दत्तात्रय शिंदे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : मे.वरदायीनी फायनान्स अँड इन्व्हे कार्पो रजि पंढरपुर लिहून घेणार : अजिनाथ नामदेव भुईरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 47/1 तपशिल : र,.रु.2,00,000/-अजिनाथ हि - 2500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. 12/26-27 दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.