सातबारा Watch

← भोसे

Ferfar #15094 · भोसे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
1093/4
Talathi
दिगंबर आबासाहेब डोईफोडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : यशवंत भाऊ पाटील ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या भोसे लिहून घेणार : शिवाजी सौदागर मुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 1093/4 तपशिल : यशवंतभाऊ पाटील ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.भोसे शाखा-पंढरपूर यांचा जप्ती व जमीन हस्तांतरणासमनाई हुकुम.. मिनाक्षी नवनाथ गावंधरे यांचे हिस्से - 10005 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.