सातबारा Watch

← भोसे

Ferfar #15108 · भोसे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
621/2
Talathi
दिगंबर आबासाहेब डोईफोडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : रुक्मीणी सहकारी बँक लि पंढरपूर लिहून घेणार : फराहाना बेगममर्द खुतुबुद्यीन पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 621/2 तपशिल : विशेष वसुली अधिकारी रुक्मीणी सहकारी बँक लि पंढरपूर यांचा जप्ती बोजा र रु 5479702/- दि 2.03.2024 फरहानबेगम पटेल व सुहानाबेगम पटेल यांचे हि. - 13755 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.