सातबारा Watch

← भोसे

Ferfar #15109 · भोसे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
991/1
Talathi
दिगंबर आबासाहेब डोईफोडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमा - 2 / वाटप / एसआर /248 /2026 आदेश दिनांक : 14/10/2026 १)समाधान महादेव कोरके गट नं. ९९१/१ मधील महादेव रंगनाथ कोरके यांच्या नावे असणारे संपूर्ण क्षेत्र ०.४२ हे.आर समाधान महादेव कोरके यांच्या नावे केले असे. २)इतर हक्कातील शेर व बोजे कायम राहतील. ३) सदर दाव वाटप मिळकत यावरील विविध कर्ज, बँक बोजे देणे याबाबत सदरहू वाटपांतर्गत धारक जबाबदार राहील. ४)सदर मालकी हक्काबाबत कोणताही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणत्याही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहु वाटप तत्काळ रद्द होईल.