Ferfar #15110 · भोसे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1237/अ/4/1
- Talathi
- दिगंबर आबासाहेब डोईफोडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.जमा - 2 / वाटप / एसआर /249 /2026
आदेश दिनांक : 21/10/2026
१) हमीद गुलाब मुलाणी
गट नं. १२३७/अ/४/१ मधील रहिमान गुलाब मुलाणी यांच्या नावे असणारे ०.४० आर क्षेत्र यातील पश्चिम बाजूचे ०.२५ हे.आर क्षेत्र हमीद गुलाब मुलाणी यांच्या नावे केले असे .
२)इब्राहीम रहिमान मुलाणी
गट नं. १२३७/अ/४/१ मधील रहिमान गुलाब मुलाणी यांच्या नावे असणारे ०.४० आर क्षेत्र यातील पूर्व बाजूचे ०.१५ हे.आर क्षेत्र इब्राहीम रहिमान मुलाणी यांच्या नावे केले असे.
३)हमीद गुलाब मुलाणी यांचे गट नं. १२३७/अ/४/१ मधील क्षेत्र ०.२५ आर चे पश्चिम बाजूने दक्षिण - उत्तर चालीचा रस्ता असून सदर रस्त्यामध्ये इब्राहीम रहिमान मुलाणी व हमीद गुलाब मुलाणी यांचा समान हक्क राहील.
४)इतर हक्कातील शेर व बोजे कायम राहतील.
५) सदर दाव वाटप मिळकत यावरील विविध कर्ज, बँक बोजे देणे याबाबत सदरहू वाटपांतर्गत धारक जबाबदार राहील.
६)सदर मालकी हक्काबाबत कोणताही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणत्याही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहु वाटप तत्काळ रद्द होईल.