सातबारा Watch

← शेवते

Ferfar #8363 · शेवते

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
408/1
Talathi
संतोष विलास ढोले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026 लिहुन देणार :- गोरख दशरथ तोंडले यांचे गट क्रमांक सर्व्हे क्रमांक 408/1 खाता क्रमांक 366 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी अ) सदर गटात एक चालू पाण्याचा स्वतंत्र बोअर आहे, याचा संपूर्ण मालकी हक्क लिहून घेणार यांचा राहील. हक्का सह लिहुन घेणार :- पंडीत विठ्ठल सुर्वे (खाता क्रमांक : - नवीन खाते) समती देणारे खातेदार : मान्यता देणार – शिवाजी गोरख तोंडले (खाता क्रमांक :- 366) यांना दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 4848/2025 दिनांक 08/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4,10,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नं. 7/12 वर दाखल केले.