सातबारा Watch

← शेवते

Ferfar #8373 · शेवते

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
82/2/2
Talathi
संतोष विलास ढोले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवसुर्य डिस्ट्रीक्ट को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर, शाखा पंढरपूर यांच्या तर्फे आप्पा भारत पवार गहाणखत लिहुन देणार : अनिता शांताराम गुगले रा. शेवते यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3730-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/2/2 क्षेत्र 0.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता शांताराम गुगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.