सातबारा Watch

← शेवते

Ferfar #8386 · शेवते

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
367, 442/1
Talathi
संतोष विलास ढोले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : संकीर्ण-२०२५/प्र.क्र. १७८/ल-१ आदेश दिनांक : 30/04/2025 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र. १७८/ल-१ दिनांक ३० एप्रिल २०२५, महाराष्ट्र शासन कृषी व सहकार विभाग, ठराव क्रमांक मृदसा-१०७८ (७०७) १६- ओ दिनांक २६/०३/१९७९, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक टी ए जी 1088प्र क्रमांक/2214/म-11 मंत्रालय मुंबई ४०० ०३२० दिनांक 31 डिसेंबर 1988, महाराष्ट्र शासन, कृषि व सहकार विभाग शासन निर्णय क्र. मृदत-१०८८-सीआर-४२६/१६ए, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०००३२ दि. २४ जानेवारी १९८९ वरील प्रमाणे शासन निर्णयास अनुसरून म्हणजे शेवते, तालुका पंढरपूर येथील खालील जमिनी वरील इतर अधिकारातील जमीन सुधारणा बोजा कमी करणेत आला. इतर अधिकार माहिती :- १) सर्व्हे क्रमांक : ३६७ तपशिल : जमीन सुधारणा बोजा र रु.४२०३.२७, र रु. ७३९३.५६ २) सर्व्हे क्रमांक : ४४२/१ तपशिल : जमीन सुधारणा बोजा रु.३८०२.२७, ७६०५.०८ वरील प्रमाणे आदेशावरून नोंद केली असे.