Ferfar #8387 · शेवते
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1/क
- Talathi
- संतोष विलास ढोले
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा भोसे (क), ता. पंढरपूर
लिहून देणार : रणजित रमेश तोंडले रा. शेवते यांनी रक्कम रुपये 146000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा भोसे (क), ता. पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 146000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.