सातबारा Watch

← शेवते

Ferfar #8390 · शेवते

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
489/1
Talathi
संतोष विलास ढोले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर लिहून घेणार : कान्होपात्रा सचिन तवटे यांनी सर्व्हे क्रमांक : 489/1 तपशिल : दिनांक 15/05/2024 रोजी विदर्भ कोकण ग्रा.बॅक चा कान्होपात्रा सचिन तवटे यांच्या नावे र.रु.146000/- कर्ज. - 7791 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.