सातबारा Watch

← शेवते

Ferfar #8392 · शेवते

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
422/1/अ, 422/1/क, 422/अ/2
Talathi
संतोष विलास ढोले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहुन देणार : शेवते वि. का. सेवा सह. संस्था मर्या. शेवते ता. पंढरपूर लिहुन घेणार : बाबुराव तुळशिराम तोंडले यांनी सर्व्हे क्रमांक 422/अ/2 वर फेरफार क्रमांक 2556 ने घेतलेला बोजा शेवते वि का सो र.रु.150000/-28/09/04+75000/-25/03/05 बाबुराव हिश्यावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.