Ferfar #8395 · शेवते
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287/1
- Talathi
- संतोष विलास ढोले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा भोसे (क), ता. पंढरपूर
लिहून देणार : राजेंद्र महादेव विटेकर रा. शेवते यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा भोसे (क), ता. पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक MGB/7518/VDP/BHOSE/2026-27/118 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.