Ferfar #8398 · शेवते
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/2
- Talathi
- संतोष विलास ढोले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 61/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 7636 दि.25/09/2023 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला ओम महादेव कोरके अ.पा.क. आई उर्मिला महादेव कोरके यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.