Ferfar #3735 · देवडे
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
लिहुन देणार : आय सी आय सी आय बँक शाखा पट कुरोली
लिहुन घेणार : जिजाबा ज्ञानेश्वर कडलासकर
यांनी सर्व्हे क्रमांक 9 वर फेरफार क्रमांक 2640 ने घेतलेला बोजा आय सि आय सि आय बॅक शाखा कुरोली र रु. 309400/- दि. 23/02/2018 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.