Ferfar #4472 · खेडभोसे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 226/3
- Talathi
- सुवर्णा मच्छिंद्र इंगोले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : सुभाष गोवर्धन पवार रा. खेडभोसे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6494-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226/3 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष गोवर्धन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.