सातबारा Watch

← होळे.बुदृक

Ferfar #8414 · होळे.बुदृक

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-09
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
157/2/ब
Talathi
सुमीत बबन जाधव
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026 लिहुन देणार:- सुमती विजय जाधव ,सुलोचना रामचंद्र आरकिले ,स्वाती भारत नलव़डे ,राजेंद्र रामचंद्र आरकिले , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 157/2/ब खाता क्रमांक :- 591या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे 57.66 आर आकार 2 रु 30 पैसे हे त्यांनी सदर गटासाठी भिमा नदीवरून 4 इंची पाईपलाईन 6000 फुट व 10 एच.पी.इले.मोटार वीज कनेक्शन असून यामध्ये 1/2(निम्म्या)हिश्याने पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह. लिहुन घेणार:- संतोष गणेश होळकर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5379 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 980000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.