Ferfar #9948 · गुरसाळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 609/2/अ
- Talathi
- राहुल रामकृष्ण गुटाळ
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/09/2026
लिहुन देणार:- सुर्यकांत जगन्नाथ पवार (खाता क्रमांक :- 1725)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 609/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर शेतजमिनीचा कब्जा आज रोजी देऊन कायम केला आहे सदर खरेदी दिलेल्या शेतजमिनीमध्ये येणे जाणेसाठी व तेथून पुढे पश्चिमेकडे असणाऱ्या पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यास मिळणे करीता पश्चिमेकडे असणाऱ्या गटातून उत्तर बांधाने पुर्व पश्चिम चालिचा पुर्वी पासुन वहिवाटीचा गाडी रस्ता आहे याचा समाईक वापर करणेचे हक्कासह गट नं.609/1/अ मध्ये एक चालु पाण्याची विहीर आहे त्यावर 5 एच पी ची इलेक्ट्रीक मोटार आहे विज कनेक्शन आहे पाईप लाईन 2,000 फुट आहे यातुन आठ दिवसातुन एक दिवस पाणी घेणेचे हक्कासह व विहीरीवर येणे जाणेचे मालकी हक्कासह.
लिहुन घेणार:- धनश्री नागेश वाघमारे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 5580 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 2175000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.