Ferfar #9951 · गुरसाळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विठाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पंढरपूर जि.सोलापूर तर्फे श्री.अक्षयकुमार बाळासाहेब इंगळे
गहाणखत लिहुन देणार : गणपत बाजीराव पवार रा. गुरसाळे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3433-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 610/1/ब, 610/1/ब/1 क्षेत्र 0.6050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपत बाजीराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.