Ferfar #9961 · गुरसाळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 381/2
- Talathi
- राहुल रामकृष्ण गुटाळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गुरसाळे
लिहुन देणार : विजय दत्तात्रय भोसले रा. गुरसाळे गट नंबर/ सर्वे नंबर 381/2 यांनी दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय दत्तात्रय भोसले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 20/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.