Ferfar #9962 · गुरसाळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- राहुल रामकृष्ण गुटाळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:- नवनाथ बाबुराव चव्हाण (खाता क्रमांक :- 8382)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 277 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पश्चिम बाजूची क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर तुम्हांस खरेदी दिलेल्या शेतजमीनीच्या उत्तर बाजूने पूर्व पश्चिम चालीचा 5 (पाच) फुट रुंदीचा व गट नंबर 276 चे दक्षिण बाजूने पुर्व - पश्चिम चालीचा 5 (पाच) फुट रुंदीचा असा एकूण 10 (दहा) फुट रुंदीचा समाईक रस्ता यापुर्वीपासूनच सोडलेला आहे. सदर रस्त्याचा तुम्ही तुम्हांस खरेदी दिलेल्या शेतजमीनीमध्ये जाणे - येणेकरीता कायमस्वरुपी, वंशपरंपरेने समाईक वापर करणेचे मालकीहक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- मिलन सुब्राव खरात ,राणी विजय खरात (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 6120 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 170000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.