सातबारा Watch

← चिंचोली (भोसे)

Ferfar #1856 · चिंचोली (भोसे)

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
191/2
Talathi
गणेश आनंदा पिसे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सप्तशृंगी को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर, लिहून देणार : बालाजी गणपत शिंदे रा. यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सप्तशृंगी को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक जावक नं. 2026/158 दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.