Ferfar #4513 · खेडभाळवणी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317/3
- Talathi
- प्रभाकर केरबा उन्हाळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : सप्तशृंगी को ऑफ क्रेडिट सोसायटी लि पंढरपूर.
लिहून देणार : सोमनाथ शशिकांत केदार रा. खेडभाळवणी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 317/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सप्तशृंगी को ऑफ क्रेडिट सोसायटी लि पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 2026/167 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.