सातबारा Watch

← भंडीशेगाव

Ferfar #11169 · भंडीशेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
296/4/1
Talathi
समीर इक्बाल पटेल
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- जयवंत रामकृष्ण नागणे (खाता क्रमांक :- 2030) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 296/4/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शिवराज नितीन नागणे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 1 यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 3888 दिनांक 19/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.