Ferfar #11178 · भंडीशेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : एच.डी. एफ. सी. बँक, कराड
लिहुन देणार : मोहन सुरेश मुळे रा. भंडीशेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 527/2/अ/5, 527/3/अ/1 यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 298000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन सुरेश मुळे , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.