सातबारा Watch

← भंडीशेगाव

Ferfar #11180 · भंडीशेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
283/2/ब/2
Talathi
समीर इक्बाल पटेल
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, भंडीशेगाव लिहुन देणार : विलास वसंत नागणे रा. भंडीशेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 283/2/ब/2 यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 133000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास वसंत नागणे , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 133000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.