सातबारा Watch

← धोंडेवाडी

Ferfar #6051 · धोंडेवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
374, 391/1, 484
Talathi
प्रविण गजकुमार उदगावे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : धोंडेवाडी वि.का.सेवा सह.सोसा. मर्या धोंडेवाडी लिहुन घेणार : वसंत मारुती देठे यांनी सर्व्हे क्रमांक 374 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा रु 75000/- 10/6/98 + 200000/- 26.09.2005 + 250000/- 21.12.2009 सर्व्हे क्रमांक 484 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा रु 200000/- 26.09.2005 + 250000/- 29.12.2009 रु 75000/- 10/6/98 सर्व्हे क्रमांक 391/1 वर फेरफार क्रमांक 2477 ने घेतलेला बोजा 75000/- 10/06/1998+200000/-26/9/05 मारुतीचे हि वि.का.सो. रु 250000/- 29.12.2009 मारुतीचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.