सातबारा Watch

← केसकरवाडी

Ferfar #3671 · केसकरवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
योगेश विलास कदम
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा भाळवणी लिहुन देणार : रामचंद्र नामदेव केसकर रा. केसकरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 188 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.49 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र नामदेव केसकर , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 503-1640/ऋणविभाग/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.