सातबारा Watch

← केसकरवाडी

Ferfar #3688 · केसकरवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
424/2, 443/2
Talathi
योगेश विलास कदम
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा भाळवणी लिहुन देणार : यासीन याकुब मुजावर रा. केसकरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 424/2, 443/2 यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.27 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यासीन याकुब मुजावर , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KCC/ऋणविभाग/2026-27 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.