सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #7533 · भाळवणी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
संदिप नानबा शिणगारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : सुवर्णक्रांती मल्टी-स्टेट अर्बन को-ऑप क्रे.सोसा.लि.पंढरपूर शाखा भाळवणी, पंढरपूर 1 लिहून देणार : बाळु चंद्रकांत शिंदे रा. भाळवणी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सुवर्णक्रांती मल्टी-स्टेट अर्बन को-ऑप क्रे.सोसा.लि.पंढरपूर शाखा भाळवणी यांचेकडील पत्र क्रमांक 117 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.