Ferfar #7544 · भाळवणी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 784/1/5
- Talathi
- संदिप नानबा शिणगारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा भाळवणी, पंढरपूर 1
लिहून देणार : निलेश विनायक देशमुख रा. भाळवणी यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 784/1/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा भाळवणी यांचेकडील पत्र क्रमांक 503-1646/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.