सातबारा Watch

← जैनवाडी

Ferfar #3655 · जैनवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
140/1
Talathi
संदिप नानबा शिणगारे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : शेतकरी ग्रामीण बिगर शेती सह.पत.मर्या.जैनवाडी, पंढरपूर 1 लिहून देणार : हिम्मत कांतीलाल शिंदे रा. जैनवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शेतकरी ग्रामीण बिगर शेती सह.पत.मर्या.जैनवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.